Back to feed
S
Sahil Mishra Good_Morning · Marathi · Life

झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तस हळू हळू आयुष्य निघून चाललंय… आणि... आपण उगीच भ्रमात आहोत कि आपण वर्षा वर्षाने मोठ होत चाललोय. प्रेम "माणसावर" करा त्याच्या "सवयीवर" नाही… . "नाराज" व्हा त्याच्या बोलण्यावर पण "त्याच्यावर" नाही… . "विसरा" त्याच्या "चुका" पण त्याला नाही… . कारण "माणुसकी" पेक्षा मोठ काहीच नाही. 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

15 likes 69 shares
WhatsApp