झकास जोक...😀😁 एकदा *गणिता*च्या सरांनी पोरांची परीक्षा घ्यायची ठरवली 😇😇😇😇😇 सरांनी पोरांना एक प्रश्न विचारला 👇👇👇👇👇 *143=1433* सिद्ध करा *मुंबई*च पोरगं:-- सर प्रश्न चुकीचा आहे 😏😏😏😏😏 *कोकण*च पोरगं:-- सर हे होऊच शकत नाही ☹☹☹☹☹ *जालना*चं पोरगं:-- सर हे होऊ शकत पण मला येत नाही 😫😫😫😫😫 *भंडारया*च पोरगं:-- सर मला तर गणितच येत नाही 😡😡पुणे वाला पोरग:-- मास्तर हे तर *Simple* आहे.....!!!!!! 😂😂😂😂😂 समजा एक मूलगा 🕵 एका मूलीकडे आपले 👩⚕ प्रेम व्यक्त करताना... 🤣🤣🤣🤣🤣 तिला म्हणतो...... 💘💘💘💘💘 I love you ती मुलगी पण 👇👇👇👇👇 त्याच्यावर प्रेम करत असते 💑💑💑💑💑💑 ती पण म्हणते...... i love you too 💕💕💕💕 *म्हणजे दोघांच प्रेम बरोबर आहे ........!!!!!!!* 😇😇😇😇😇 म्हणजे असं..... i love you 1 4 3 आणि, I love you too 1 4 3 3 😅😅😅😅😅 i love you=i love you too,, ,, 143=1433 सिद्ध झाले... सर बेहोश। 😂😂😂😂😂 पुणे वाले आहात तर ढकला पुढे 😃😃😃😂
A
Anaya Kapoor
love · mixed · romantic
128 likes
53 shares