Back to feed
P
Prisha Bagale Love · Marathi · Heartbreak

झाडावरच्या फुलांना गळताना पाहुण कधी रडु नये, कुणाच्या आठवनित इतके खोलवर कधी पडु नये. शब्द जड होतात अश्रु मात्र हलके आहेत, म्हणुनच ओठांपेक्षा डोळेच जास्त बोलके आहेत. बोलुन भावना व्यक्त होतात ही खोटी आशा आहे, "मौन" हीच खरी भाषा आहे..

0 likes 0 shares
WhatsApp