Back to feed
A
Aditya Verma humor · hindi · humor

झेपणार असेल तरच वाचा .... 1 बेरोजगार मुलगा होता... त्याला रोजगार हवा होता...... त्याने गुलाबाचे फूल फ्रिज मधे ठेवले... आणि... दुसरया दिवशी.. त्याला रोज-गार मिळाला....😜😁.... 😃🔨😁🔨 घ्या मारून.डोक्यात 😀😀😃😃😄😄😁😁😆😆😅😅

142 likes 16 shares
WhatsApp