A
Anika Rao
friendship · marathi · friendship
झंप्या आणि गंप्या बॉर्डरवर जातात. झंप्या अंगावर मच्छरदाणी घेतो. गंप्या : अरे, हे काय? बुलेटप्रूफ जॅकेटएवजी हे रे काय घातलेस? झंप्या : अरे यार, डोन्ट वरी..ज्यातून एक डास आत घुसू शकत नाही, त्यातून गोळी कशी आत शिरणार रे!
115 likes
25 shares