R
Rudra Sharma
family · marathi · family
झंप्या घरातून मार खाउन रागाचा भरात शाळेत जात असतो आणि तेव्हाच त्याला त्याचा शेजारचा काकानी विचारलं : बाळा शिकायला चालला आहेस का..? . . . . . . . . . . . . . . . . . . . . झंप्या - नाही , शाळेचा गणवेश घालून. माझा बापाचा लग्नात नाचायला चाललोय
24 likes
45 shares