Back to feed
V
Vivaan Deshmukh family · mixed · family

झंप्या सकाळी सकाळी उन्हात नागडा उभा असतो गम्प्या त्याला विचारतो : अरे ये बाबा असा काय उभा आहे सकाळी सकाळी उन्हात झंप्या : गप रे मी आंघोळ करतोय . गम्प्या : अशी तुझ्या बापाने आंघोळ केली होती का बिन्या पाण्याची आणि बिना साबणाची झंप्या : गाढवा तू कधी Drycleaning ऐकलं आहे का ??

87 likes 13 shares
WhatsApp