Back to feed
A
Anika Bagale love · marathi · romantic

झोंबाडे मास्तरांना एकदा बंडयाचे इंग्लिश तपासायची लहर आली..... झोंबाडे मास्तर : बंडया " अंथरुण पाहून हातपाय पसरावे " याचे इंग्रजीत भाषांतर कर पाहू...? बंडयाने काहीवेळ डोके खाजवले अन् तडक उत्तर दिले ,"स्प्रेड युवर "तंगडी" इन अव्हेलेबल "घोंगडी"." उद्या मास्तरांच दहावं आहे.

227 likes 67 shares
WhatsApp