Back to feed
R
Rohan Kumar humor · hindi · humor

झम्प्या एका सुंदर मुलीला विचारतो तुम्ही कुठे राहता? मुलगी : एम. जी. रोड झम्प्या : एवढ्या सुंदर असून तुम्ही रस्त्यावर राहता......!!!

74 likes 51 shares
WhatsApp