Back to feed
V
Vanya Kumar humor · marathi · humor

झंम्प्या : साहेब ह्यावेळी तुम्ही माझा पगारात २०० रुपये कमी दिलेत साहेब : अरे वा गेल्यावेळी तुला पगारात चुकून २०० रुपये जास्त दिले होते.. झंम्प्या : हो साहेब पण ती तुमची पहिलीच चुक होती म्हणून मी तेव्हा गप्प होतो.... 😜😜😜😜😜😜😜😜

70 likes 89 shares
WhatsApp