Back to feed
I
Ira Bose friendship · marathi · friendship

झम्प्या-गम्प्या दोघे युद्धभूमीवर असतात. झम्प्या अंगावर मच्छरदाणी घेऊन लढायला निघतो. गम्प्या : ओय...हे काय? बुलेटप्रूफ जॅकेट न घालता तू हे काय अंगावर चढवतोय? झम्प्या : अरे यार...डोण्ट वरी... ज्यातून एक मच्छर आत घुसू शकत नाही त्यातून गोळी काय आत शिरणार?

80 likes 18 shares
WhatsApp