Back to feed
A
Atharv Reddy family · marathi · family

टी व्ही समोर बसून💻 उगाच चँनेल चाळत होतो... बायकोने विचारले-  टी व्ही वर काय आहे ? मी म्हणालो भरपूर धूळ! 😜😃😀😜😃😀 सन्नाटा छा गया ना भाई

56 likes 31 shares
WhatsApp