Back to feed
M
Myra Nair spiritual · mixed · spiritual

टीचर: Homework का नाही केला? झंप्या: लाईट नव्हती.. टीचर: तर मेणबत्ती लावायची होती.. झंप्या: सर,काडीपेटी नव्हती.. टीचर: का? झंप्या: देवघरात ठेवली होती टीचर: मग घेवून यायची होती.. झंप्या: सर,अंघोळ केली नव्हती.. टीचर: अंघोळ का नव्हती केली? झंप्या: पाणी नव्हतं सर टीचर: अरे,पाणी का नव्हतं? झंप्या: सर,मोटार चालू नव्हती टीचर: आता मोटार का चालू नव्हती?? झंप्या: किती वेळा सांगू.. लाईट नव्हती.

34 likes 62 shares
WhatsApp