T
Tara Iyer
humor · marathi · humor
टीचर : चूक झाल्यावर माफी मागणार्याला काय म्हणतात ? . . . . ...झंप्या : समजदार . . . . टीचर : आणि चूक नसतांना माफी मागणार्याला ? . . . . झंप्या : बॉयफ्रेंड 😂😂😂😂😂
167 likes
30 shares