D
Dhruv Das
humor · marathi · humor
टीचर - चाफा बोले ना, चाफा डोले ना, चाफा चाले ना.. या कवितेचा अर्थ काय… गण्या - टीचर , मले तर वाटते चाफा मेला. 🤣🤣🤣🤣🤣 😂😂😂 😂😂😂
233 likes
78 shares