Back to feed
M
Myra Rao humor · mixed · humor

टिचर : जर कुणी शाळेच्या समोर बाॅम्ब ठेवला तर काय कराल? . स्टूडेंट : 1-2 तास बघनार कोणी नेला तर ठिक आहे . . नाहीतर Staff Room मधे ठेवून देऊ . नियम म्हणजे नियम

136 likes 47 shares
WhatsApp