V
Vanya Mehta
humor · marathi · humor
टीचर : जर तुझा बेस्ट फ्रेंड आणि तुझी गर्लफ्रेंड एका बोटीत आहेत आणि ती बोट जर बुडत आहे तर.. तू कोणाला वाचवशील? मुलगा : एकालाही नाही. बुडू दे दोघांना. टीचर : का रे? मुलगा : ते दोघे सोबत त्या एका बोटीत करत काय होते?
131 likes
35 shares