Back to feed
K
Kabir Pawar humor · mixed · humor

टिचर 💁:- तुझे वडील काय काम करतात....?? मुलगा 👷:- ते K F C चे मालक आहेत.. . . . . . टिचर 💁 :- ओ..हो..मग सांग बरं KFC चा फुल फॉम....काय..? . .. . . . . . . . . मुलगा 👷:- काळुबाई फरसाणा सेंटर.. 😂😂😂😂😂😂😂😂

187 likes 79 shares
WhatsApp