S
Sahil Gupta
humor · mixed · humor
ट्रकच्या टपावर 🚚🚛बसून दुसर्याच्या लग्नाला जाण्यात जेवढा आनंद मिळतो तेवढा आनंद कधी १० लाखाच्या Ac गाडीत फिरुनसुद्धा मिळणार नाही.. .. . i . . अखील भारतीय फांदी आली वाका खाली संघटना 😝😂😜😜😂😝😝
74 likes
45 shares