Back to feed
K
Kiara Deshmukh humor · mixed · humor

ट्रकच्या टपावर 🚚🚛बसून दुसर्याच्या लग्नाला जाण्यात जेवढा आनंद मिळतो तेवढा आनंद कधी १० लाखाच्या Ac गाडीत फिरुनसुद्धा मिळणार नाही.. .. . i . . अखील भारतीय बाभळ आली 😁 वाका खाली संघटना 😝😂😜😜😂😝😝

135 likes 45 shares
WhatsApp