A
Anaya Kapoor
humor · marathi · humor
ट्रॅफिक हवालदार : पावती फाडावी लागेल, सांगा नाव सांगा ..🗒 माणूस : याज्ञ्यवल्क्यदास रामानुजणचार्य ययुत्सुभास्कर दुष्टद्युम्न. 😃 ट्रॅफिक हवालदार : या वेळेस सोडतो, यांच्यानंतर कधी सिग्नल तोडायचा नाही अजीबात 😌
224 likes
32 shares