A
Arjun Mishra
humor · marathi · humor
टीव्हीवर डिओडरंटची जाहिरात बघून गंपू त्या कंपनीचा डिओ खरेदी करतो. काही दिवसांनी गंपू कंपनीला पत्र लिहितो- "मी तुमचा डिओ वापरला.. पण तुमची जाहिरात अर्धीच खरी आहे. माझ्या मागे सगळ्या वयस्कर बायका लागल्या..." कंपनी उत्तर पाठवतो- "तुम्ही "एक्स्पायरी डेट" उलटून गेलेला डिओ वापरला असाल!"
27 likes
40 shares