Back to feed
N
Nisha Gupta humor · marathi · humor

टीव्हीवर फुटबॉल ची मैच चालु असते ⚽ बायको - हे लोकं बॉल ला लाथा का मारत आहेत? नवरा - गोल करायला. बायको - अय्या! बॉल आधीच गोल आहे अजुन किती गोल करणार? नवरा - जा ना . . .मर ना कीचन मधे ! 😂😂😂😂

129 likes 3 shares
WhatsApp