S
Shaurya Patel
humor · marathi · humor
टीव्हीवर फुटबॉल ची मैच चालु असते बायको - हे लोकं बॉल ला लाथा का मारत आहेत? नवरा - गोल करायला. बायको - अय्या! बॉल आधीच गोल आहे अजुन किती गोल करणार? नवरा - जा ना . . .मर ना कीचन मधे ! 😂😂😂
58 likes
30 shares