Back to feed
A
Anika Yadav Good_Morning · Marathi · Life

*ठेचतर लागत राहणार ती पचवायची हिम्मत ठेवा.....* *कठीण प्रसंगात साथ देणा-या माणसांची किंमत ठेवा.....* * माणसाला स्वतःचा "फोटो" काढायला वेळ लागत नाही....*. *पण स्वतःची " इमेज" बनवायला खूप वेळ लागतो.....* *_🙏🏽शुभ सकाळ🙏🏾*

143 likes 42 shares
WhatsApp