K
Kunal Verma
Good_Morning · Marathi · Life
ठेचतर लागत राहणार ती पचवायची हिम्मत ठेवा..... कठीण प्रसंगात साथ देणा-या माणसांची किंमत ठेवा..... माणसाला स्वतःचा "फोटो" काढायला वेळ लागत नाही..... पण स्वतःची "इमेज" बनवायला खूप वेळ लागतो..... !! !!शुभ प्रभात !! !!
69 likes
73 shares