A
Anika Deshmukh
love · marathi · romantic
ठरवलं आहे दोघांनीही भेटल्यावर डोळ्यात आणायचं नाही पाणी, पण माहिती आहे? भेटल्यावर अश्रूशिवाय बोलणार नाही कुणी..!!💝💝💝💝
189 likes
89 shares