Back to feed
A
Anaya Chauhan love · marathi · romantic

ठरवल होत कधी प्रेमच करायच नाही काय जादु होती तुझ्या प्रेमात कळलच नाही स्वतः मध्ये गुंतवुन घेतलस तु मला तुझ्याशिवाय जगणही अवघड झालय मला💝💝💝💝💝💝💝💝

177 likes 44 shares
WhatsApp