P
Prisha Nair
humor · marathi · humor
डॉ: तुमचे ओठ कसे जळाले पेशन्ट: माझ्यी बायको माहेरी चालली होती. तिला सोडायला रेल्वे स्टेशनला गेलो होतो. डॉ : पुढे त्या आनंदात मी इंजिनचा मुका घेतला 😂हसा😂 सणासुदीचे तर ग्रुपवर दिसा😳
144 likes
26 shares