Back to feed
A
Aarav Yadav Good_Morning · Marathi · Life

डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी सांगितले कि "नशीब""आकाशातून पडत नाही. किंवा "जमिनीतून""उगवत"नाही. "नशीब"आपोआप "निर्माण"होत नाही. तर,...केवळ "माणूसच" प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वत:च "घडवत" असतो.... नशीबात असेल तसे "घडेल" या "भ्रमात" राहू नका. कारण "आपण" जे "करू" त्याप्रमाणेच "नशीब घडेल" यावर "विश्वास"ठेवा... 🌹☘🌻🌻☘🌹 🙏🙏🙏🙏🙏 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

186 likes 20 shares
WhatsApp