S
Shaurya Malhotra
humor · marathi · humor
डाँक्टर : आता तुमच्या बायकोची तब्बेत कशी आहे ? नवरा : बरं वाटतय तीला आता , आज सकाळीपासून थोडं थोडं भांडायला लागलीय ......!
198 likes
18 shares