Back to feed
N
Nikhil Joshi humor · marathi · humor

डाँक्टर : आता तुमच्या बायकोची तब्बेत कशी आहे ? नवरा : बरं वाटतय तीला आता , आज सकाळपासून थोडं थोडं भांडायला लागलीय ......! 😄😄😄😜😜😜

27 likes 55 shares
WhatsApp