Back to feed
R
Rudra Patel humor · marathi · humor

डॉक्टर : आपण कोणता साबण वापरता ? गण्या : पाडुरंगाचा लींबाचा साबण डॉक्टर : कोणती पेस्ट वापरता ? गण्या : पाडुरंगाची आयुर्वेदिक पेस्ट डॉक्टर : शॅम्पू ? गण्या : पाडुरंगाचा हर्बल शैम्पू.. डॉक्टर : हेयर ऑईल ? गण्या : पाडुरंगाच आवळ्याच तेल… डॉक्टर : हे पाडुरंग मल्टीनॅशनल कंपनी ब्रॅण्ड आहे की पॉप्युलर लोकल ब्रॅण्ड आहे ? गण्या : नाही….*पाडुरंग माझा रूम पार्टनर आहे* 😜😜😜😜😜

216 likes 61 shares
WhatsApp