M
Myra Bagale
humor · marathi · humor
डॉक्टर चिमणरावांना विचारतात- तुमच्या सिगारेटचा पाईप एवढा लांब कसा काय? चिमणराव- अहो, डॉक्टर तुम्हीच नाही का मला तंबाखूपासून दोन हात दूर राहण्याचा वेळोवेळी सल्ला देता, हे विसरला काय?
95 likes
11 shares