Back to feed
K
Krishna Singh humor · mixed · humor

डॉक्टर : छोटीशी जखम आहे, चिंता करण्याचं काही कारण नाही. (तेवढ्यात डॉक्टरांची नजर पेशंटच्या iPhone 8 वर पडली) डॉक्टर : तरी पण... MRI करा😂

251 likes 74 shares
WhatsApp