Back to feed
M
Myra Bose family · marathi · family

डॉक्टर : तुमचं वजन किती? रुग्ण : चष्मा धरून साठ किलो. डॉक्टर : (विचारात पडतात आणि मग विचारतात) आणि चष्म्याशिवाय? रुग्ण : दिसतच नाही हो. 😇😄😃😃😳

238 likes 35 shares
WhatsApp