D
Dhruv Bose
spiritual · marathi · spiritual
डाॅक्टर : तुम्हाला मानसिक तणाव आला की तुम्ही काय करता ❓ पेशंट : मी देवळात जातो. डाॅक्टर : अरे वा!! ध्यान करता का ❓ पेशंट : नाही हो सगळ्यांच्या चपला मिक्स करतो आणि मग मजा बघत बसतो...... 😝😝😝😝😝😝
120 likes
58 shares