I
Ishaan Rao
love · marathi · romantic
डॉक्टर : तुम्हाला मलेरिया झाला आहे. रुग्ण : डॉक्टर, खरच मलेरिया झालाय ना ? एकदा एकाला डॉक्टरांनी मलेरियाची औषधे दिलीत पण तो टॉयफाईडने मेला. डॉक्टर : नाही, माझे रुग्ण मलेरियाचे औषध दिल्यावर मलेरियानेच मरतात.
173 likes
44 shares