Back to feed
K
Kunal Malhotra humor · marathi · humor

डाँक्टर पेशंटला :- ही आयरन ची गोळी आहे ह्याने तुम्हाला "काळी" परसाकडे होईल, अन ही बी काम्पलेक्स आहे ह्याने तुम्हाला लघवी "पीवळी" होईल. घाबरायचं नाही. पेशंट डॉक्टर ला :- डॉक्टर साहेब, रंग पंचमी "स्पेशल" शिबिर हाय का??? 😠😠😠😠

231 likes 26 shares
WhatsApp