I
Ishaan Bagale
humor · marathi · humor
डॉक्टर - बोला काय झालयं.🤓 पेशंट - झोप फार येते.😂 डॉक्टर - कुठला मोबाईल वापरता?🤔 पेशंट - नोकीया ११००😍 डॉक्टर - एक स्मार्ट मोबाईल लिहून देतो. त्यात जीओ चे कार्ड घाला आणि फेसबुक, व्हाटस अप, यु टुव इंस्टॉल करून घ्या. लगेच बरे व्हाल. 😜😂😝😜😂😝
232 likes
70 shares