Back to feed
P
Prisha Nair humor · marathi · humor

डॉक्टर - बोला काय झालयं. पेशंट - झोप फार येते. डॉक्टर - कुठला मोबाईल वापरता? पेशंट - नोकीया ११०० डॉक्टर - एक स्मार्ट मोबाईल लिहून देतो. त्यात जीओ चे कार्ड घाला आणि फेसबुक, व्हाटस अप, यु टुव इंस्टॉल करून घ्या. लगेच बरे व्हाल. 😜😂😝😜😂😝

116 likes 67 shares
WhatsApp