Back to feed
A
Anaya Bhat humor · hindi · humor

डॉक्टर - बाळा आ कर आ आई - त्याला फक्तं इंग्लिश कळतं डॉक्टर - बरं, बाळा, ओपन योर माऊथ आई - थांबा, मी सांगते. बाळा डू आ, डू आ 😱😱😱😱😱 सेमी इंग्लिश 😜😜😂😂😆😆

84 likes 76 shares
WhatsApp