R
Rohan Kumar
humor · marathi · humor
डॉक्टर- मी माझ्या देखण्या नर्सला कामावरून काढून टाकले आहे. चिमणराव- काहो, तिने असा काय गुन्हा केला? डॉक्टर- अहो मी माझ्या अनेक रोग्यांना परस्परात बोलताना ऐकले की तिच्या गोड स्मिताने त्यांचे अर्धे रोग बरे होतात.
43 likes
10 shares