K
Kabir Deshmukh
humor · marathi · humor
डॉक्टर: रमेश, तुझी तब्येत दिवसेंदिवस बिघडत आहे. दारू व बायको पासून दूर राहा. रमेश: दारू सोडली डॉक्टर, पण बायकोचे काय? एकदाची दारू सोडणे शक्य होईल, मात्र बायको कशी सोडायची, यावंर काही औषध आहे काय? सूचवा काही.
167 likes
29 shares