D
Dhruv Bagale
humor · marathi · humor
डाँक्टर : साँरी, पण तुमची किडनी फेल झाली आहे. ... ... गण्या : आधी खुप वेळ रडतो. नंतर ... ... गण्या : (डोळे पुसत) पण किती मार्कांनी?
71 likes
87 shares