Back to feed
R
Riya Sharma Life · Marathi · General

*डॉक्टर* होउन दुसरयाच्या आजारावर जगण्यापेक्षा; किंवा *वकील* होउन दुसरयाच्या भांडणावर आपलं पोट भरण्यापेक्षा, *शेतकरी* होउन दुसरयाचे पोट भरून स्वतःचे पोट भरणे कधीही चांगलं.... *गर्व आहे शेतकरी असल्याचा* !!!

76 likes 60 shares
WhatsApp