Back to feed
A
Anaya Joshi humor · mixed · humor

डॉक्टर होऊन दुसऱ्याच्या आजारा वर जगण्या पेक्षा..😝 . . . . . . . . . . वकील होऊन दुसऱ्याच्या पापा वर जगण्या पेक्षा.. 😛 . . . . . . . . . . CA होउन दुसऱ्याच्या बचतीवर जगण्या पेक्षा...😜 . . . . . . . . . . इंजिनियर होऊन स्वतःच्या पायावर धोंडा मारलेला बरा...😂😂😂😁😁😂😂😂😝😜😜

141 likes 78 shares
WhatsApp