A
Anika Gupta
humor · marathi · humor
डॉक्टरांनी पेशन्टला विचारले " तुमच्या कोल्हापुरात ताबंडा व पाढंरा हे दोन प्रकारचे रस्से का खातात,,,,,,,,,?" 😂😂😊😊😊😂😂😂😊😊 पेशन्ट :- " आपल्या शरीरात दोन प्रकारच्या पेशी असतात , ताबंड्या पेशी अन् पांढरया पेशी असतात 😛😛😛😛😛! म्हणुन ताबंड्या पेशीना ताबंडा रस्सा व पांढऱ्या पेशीना पांढरा रस्सा ." डॉक्टर डिग्री विकुन पंढ़रीच्या वरीला गेले😂😂😂😂
179 likes
65 shares