Back to feed
A
Anaya Reddy humor · marathi · humor

डॉक्टरांनी पेशन्टला विचारले😇 " तुमच्या कोल्हापुरात ताबंडा व पाढंरा हे दोन प्रकारचे रस्से का पितात,,,,,,,,,?" 😂😂😊😊😊😂😂😂😊😊 पेशन्ट :- " आपल्या कोल्हापुरात कुठली पण गोष्ट मुळापास्न करतात. रस्सापण कसा अंगात भिनला पायजेल. अंगात दोन प्रकारच्या पेशी असतात, ताबंड्या अन् पांढ-या 😛😛😛😛😛! म्हणुन ताबंड्या पेशीना ताबंडा रस्सा व पांढऱ्या पेशीना पांढरा रस्सा ." डॉक्टर डिग्री विकुन रस्सा प्यायला गेले.....😂😂😂😂

210 likes 29 shares
WhatsApp