Back to feed
S
Sai Kapoor love · marathi · romantic

डॉक्टरांनी शेवंताबाईंना वजन कमी करण्यासाठी घोडदौडीचा सल्ला दिला, शेवंताबाईंनी डॉक्टरांचा सल्ला अगदी तंतोतंत पाडला. महिनाभर रपेट केल्यानंतर वजन कमी झाले. मात्र शेवंताबाईंचे नाही, तर ते घोड्याचे.

92 likes 88 shares
WhatsApp